Address
Trikoni Garden, Dwarka, Nashik.
*आजच कॉल करा!*
लग्न, सण, वाढदिवस, किंवा घरातील कोणत्याही कार्यक्रमाची सुरुवात शुभारंभ स्वच्छतेनेच होतो. आम्हाला खात्री आहे की तुम्ही आम्हाला नक्की कॉल करणार, कारण नाशिकमध्ये आम्ही तुमच्या सेवेत आलो आहोत.
**सुवर्ण संधी, सुवर्ण संधी, सुवर्ण संधी!**
? **श्री गणेश होम क्लिनिंग सर्व्हिसेस** ?
हॅलो नाशिक!
आम्ही घेऊन आलो आहोत तुमच्यासाठी खिशाला परवडणारी आणि उत्तम स्वच्छता सेवा. आम्ही अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून तुम्हाला उत्कृष्ट सेवा देतो.
आमच्याकडे आहे:
1) विश्वासू आणि प्रशिक्षित स्टाफ
2) क्लीनिंगसाठी लागणारे साहित्य
3) हाय-प्रेशर व्हॅक्यूम क्लिनर
4) ड्राय सोफा व्हॅक्यूम क्लिनर ?
5) अँटी-बॅक्टेरियल स्प्रे ?
6) सर्व प्रकारचे क्लीनिंग लिक्विड
7) सर्व प्रकारची क्लीनिंग कामे
*आम्ही कोणत्याही प्रकारच्या जागेचे क्लीनिंग करतो:*
- ऑफिस, घर, बंगला, फ्लॅट, रो हाऊस, गेस्ट हाऊस, फॉर्म हाऊस, दवाखाना, मेडिकल, दुकान, संस्था, अपार्टमेंट
- बाथरूम, बाथ टाईल्स, सर्व प्रकारचे नळ, किचन टाईल्स, किचन ट्रोली, किचनमधील नळ, एक्झॉस्ट फॅन, ड्राय बाल्कनी, हॉल, बेडरूममधील सर्व फर्निचर, स्लायडिंग विंडो, लाईट स्विच, फॅन, ट्यूबलाईट, एसी, टीव्ही, बेडरूम वॉल, सीलिंग आणि फ्लोरिंग, सर्व प्रकारचे दरवाजे, खिडक्या, सर्व प्रकारचे फर्निचर आतून बाहेरून, सर्व प्रकारचे सोफा सेट, खुर्च्या
- अंडरग्राउंड आणि ओव्हरहेड वॉटर टँक क्लीनिंग सर्विस
*आत्ताच कॉल करा!*
आमच्या कडे सध्या ऑफर चालू आहे. वार्षिक करारावर आकर्षक सवलती मिळवा!
अधिक माहितीसाठी एकदा कॉल अवश्य करा ?: 9730544683 / 8668620141
Monday
Open 24h
Tuesday
Open 24h
Wednesday
Open 24h
Thursday
Open 24h
Friday
Open 24h
Saturday
Open 24h
Sunday
Open 24h
June 7, 2025 2:47 am local time
Trikoni Garden, Dwarka, Nashik.
Kathegalli Triconi gardan , Nashik, Maharashtra 422011, India
Sajjan Tejrao Wankhede
Add a review