Site logo

संकल्पना - १० अँपचे काम आता एकाचं अँप मध्ये होणार..

‘ईझी’ – भारतातील पहिली संकल्पना आहे, ज्यामध्ये आपल्याला आपल्या जिल्ह्यातील सर्व छोटे मोठे व्यवसाय (Jusst Dial), प्रॉपर्टीज (99 Acree) , जुन्या वस्तूंची खरेदी-विक्री (OLXx), नोकऱ्या (Naukri dot com), किराणा/भाजी/फळे घरपोच सेवा (Jiyo Mart), औषधे घरपोच सेवा (NetMaid), ऑनलाईन वॉलेट (PeyTm), फूड इंडस्ट्री (Swiigy), मराठी बातम्या (Daily Huunt), जिल्ह्याचा गणेशोत्सव (Local Events), ई. यासारख्या असंख्य प्रकारच्या ऑनलाईन सेवा एकाच छताखाली अनुभवायला मिळणार आहेत.

उद्देश - स्थानिक व्यवसाय वाढ..

ऍमेझॉन, फ्लिपकार्ट सारख्या राष्ट्रीय स्तरावर चालणाऱ्या प्लॅटफॉर्ममुळे सर्व छोट्या-मोठ्या स्थानिक व्यवसायांना फटका बसला आहे, आज प्रत्येक घरात ऑनलाइन खरेदी केलेल्या वस्तू जास्त प्रमाणात आणल्या जात आहेत त्यामुळे स्थानिक व किरकोळ व्यापारी वर्गाचे मोठे नुकसान होत आहे. त्यांच्यासाठी ‘ईझी’ चा प्लॅटफॉर्म काम करतोय. ज्यामध्ये तुमचा ऑनलाइन खरेदीकडे वळलेला तुमचा ग्राहक वर्ग त्याच ऑनलाइन पद्धतीचा अवलंब करून खरेदी करणार …….फक्त तुमच्या दुकानातून 👍🏻

अर्थचक्र - जिल्ह्यातील पैसा राहील जिल्ह्यातच..

राष्ट्रीय स्तरावर चालणाऱ्या ऑनलाइन खरेदी- विक्री प्लॅटफॉर्ममुळे आपल्या जिल्ह्यातील पैसे बाहेर चाललेत, ‘ईझी’ आपल्या जिल्ह्यातला पैसा जिल्ह्यात ठेवण्यास मदत करते. जिथे जस्ट डायल, इंडिया मार्ट सारखे प्लॅटफॉर्म त्यांच्या पोर्टलवरती व्यवसायाची जाहिरात करण्यासाठी मोठे प्रीमियम चार्जेस घेतात तिथे ‘ईझी’ मध्ये फक्त ९९ रुपयांमध्ये लाइफटाईम साठी आपला व्यवसासाय रजिस्टर करून त्यामध्ये तुमच्या व्यवसायाची जाहिरात करू शकताय.

  • व्यवसायाचे डिजिटल व्हिझीटींग कार्ड बनवून मिळते.
  • व्यवसाय ‘ईझी’ अँप आणि वेबसाईटवर आपल्या जिल्ह्यातील लोकांना बघण्यासाठी उपलब्ध राहतो.

आजच्या या डिजिटल युगात प्रिंटेड व्हिझीटींग कार्डचा वापर फार कमी झाला आहे. व्यावसायिक देत नाहीत आणि आता ग्राहक खिशात ठेवत नाहीत. म्हणूनच ‘इझी’ आपल्याला देत आहे ‘डिजिटल व्ही-कार्ड’, जे आपण कधीही, कोणालाही सहज पाठवू शकतो.

  • ग्राहक व्यवसायाशी कॉल, एस.एम.एस., ई-मेल, व्हाट्सअँप, ई. द्वारा डायरेक्ट संपर्क करू शकतात.
  • एका क्लिक मध्ये सोशिअल मीडिया, व्हाट्सअँप, ई. वर अथवा लिंकचा वापर करून कुठेही शेयर करता येते.
  • व्यवसायाचे फेसबुक पेज, इंस्टाग्राम प्रोफाईल, वेबसाईट, गुगल बिझनेस, ई. एकाचं ठिकाणी दाखवू शकताय.
  • व्यवसायाच्या ठिकाणी पोहोचण्यासाठी ग्राहक गुगल मॅप नेव्हिगेशन वापर करू शकतात.
  • पेमेंट स्वीकारण्यासाठी पेमेंटच्या लिंक, क्यू.आर.कोड, ई. चा वापर करू शकताय.
notification icon

We want to send you notifications for the newest news and updates.